PM Modi यांच्या आर्थिक समितीचे सल्लागार सुरजीत भल्ला यांचा राजीनामा
सुरजीत भल्ला यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य सुरजीत भल्ला (Surjit Bhalla) यांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी सोमवारी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल (RBI Governor Urjit Patel) यांनी राजीनामा दिला. ट्विटरच्या माध्यमातून सुरजीत यांनी राजीनामा दिल्याचा खुलासा केला. सुरजीत भल्ला यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. RBI Governor उर्जित पटेल यांचा राजीनामा
मोदी सरकारने सप्टेंबर 2017 मध्ये आर्थिक सल्लागार समितीची स्थापना केली होती. डॉ. विवेक देबरॉय या समितीचे अध्यक्ष आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement