Delhi MCD Election Result 2022: दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग ABP News वर येथे पाहा
Delhi MCD Election Result 2022 LIVE Streaming: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणूक 2022 झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या मतदानाची मतमोजणी आज (07 डिसेंबर) पार पडत आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएममध्ये सील 1,349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
Delhi MCD Election Result 2022 LIVE Streaming: दिल्ली महानगरपालिका (MCD) निवडणूक 2022 झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या मतदानाची मतमोजणी आज (07 डिसेंबर) पार पडत आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून, ईव्हीएममध्ये सील 1,349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. सकाळी मतमोजणीस सुरुवात होईल, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. आपणही या निकालाचे इव्ह स्ट्रीमिंग इथे पाहू शकता.
दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल 2022 लाइव्ह स्ट्रीमिंग आपण एबीपी न्यूजवर पाहू शकता. त्यासाठी आपण इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोग (SEC) त्यांच्या sec.delhi.gov.in या वेबसाइट आणि अॅपवर सकाळी ८ वाजल्यापासून निकालाचे ट्रेंड प्रसिद्ध करण्यास सुरुवात करेल. त्यामुळे आपणास MCD निवडणूक 2022 चे निकाल https://sec.delhi.gov.in/sec/election-municipal-corporation-delhi-2022 या संकेतस्थळावरही तपासता येतील.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 07:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

