आंध्र प्रदेश: दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीचा शिक्षकाकडून लैंगिक छळ
इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीचा शिक्षकाने लैगिंक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षांच्या मुलीचा शिक्षकाने लैगिंक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कृष्णा (Krishna) जिल्ह्यातील अगिरीपल्ली (Agiripalli) भागात ही धक्कादायक घटना 22 जानेवारीला घडली आहे. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे. मानखुर्द परिसरात सामुहिक बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी दोन संशयितांना घेतले ताब्यात
मुलींवरील अत्याचार, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चार वर्षांच्या एका मुलीवर दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोलकत्ता येथून समोर आली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement