MHADA Lottery 2024 Results on YouTube: म्हाडाच्या 2,030 घरांसाठी लकी ड्रॉ , अशी पहा विजेत्यांची नावे

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा लॉटरी 2024 मुंबई) 2,030 घरांसाठी आज, 8 ऑक्टोबर रोजी सोडत काढली आहे. अर्जदारांना लॉटरीच्या सोडतीत त्यांचे नाव पहायचे असल्यास ते म्हाडाच्या अधिकृत यूट्यूबवर त्यांचे नाव पाहू शकतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे यावर्षी 2,030 घरांसाठी 134,350 अर्ज आले आहेत.

MHADA Lottery 2024 Results on YouTube: म्हाडाच्या 2,030 घरांसाठी लकी ड्रॉ , अशी पहा विजेत्यांची नावे
MHADA Lottery 2024 Results on YouTube

MHADA Lottery 2024 Results on YouTube: म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा लॉटरी 2024 मुंबई) 2,030 घरांसाठी आज, 8 ऑक्टोबर रोजी सोडत काढली आहे. अर्जदारांना लॉटरीच्या सोडतीत त्यांचे नाव पहायचे असल्यास ते म्हाडाच्या अधिकृत यूट्यूबवर त्यांचे नाव पाहू शकतात.  म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे यावर्षी 2,030 घरांसाठी 134,350 अर्ज आले आहेत. ज्यामध्ये 1,13,811 अर्जदारांनी सुरक्षा रक्कम भरली आहे. म्हाडाकडून आज ज्या घरांसाठी लकी ड्रॉ काढला आहे. हे देखील वाचा: Mumbai MHADA Lottery Result 2024: मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत निकाल कार्यक्रमास सुरूवात; housing.mhada.gov.in वर पहा अपडेट्स

म्हाडाच्या YouTube वर तुमचे नाव पहा:

ही घरे या भागात बांधली गेली आहेत: म्हाडा मुंबई मंडळ 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. ही घरे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल- वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर- विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स- मालाड, येथे आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 9864 05:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).