Kalyan Satta Matka Mumbai Results: कल्याण चार्ट म्हणजे काय? जाणून घ्या सारी माहिती इथे

अनेक जण हा खेळ लपून छपून खेळत असतात.

Kalyan Satta Matka Mumbai | File

Kalyan Satta Matka Mumbai Results, Kalyan Chart: भारतामध्ये सट्टा मटका (Satta Matka) खेळाची मोठी परंपरा आहे. यामध्ये प्रसिद्ध खेळांपैकी एक 'कल्याण सट्टा मटका' (Kalyan Satta Matka) आहे. हा खेळ केवळ भारतामध्ये नव्हे तर जगात इतरत्र देखील लोकप्रिय आहे. कल्याण मटका हा पॅनल चार्टचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये खेळाडू आपल्या आकडांवर आणि त्यामधील निकालावर अनुमान लावतात. कल्याण सट्टा मटका हा एक प्रकार आहे ज्यात जुगार खेळून खेळाडू खास आकड्यावर दाव लावतात. हा खेळ सट्टा मटका खाली येतो आणि 1960 पासून त्याची सुरूवात झाली आहे.

कल्याण पॅनल चार्ट काय आहे?

कल्याण पॅनल चार्ट हा त्या आकड्यांचा एक रेकॉर्ड असतो ज्यामध्ये मागील खेळांचे निकाल असतात. या चार्टचा उपयोग खेळाडू भविष्यात कोणता आकडा निघू शकतो? याचा अंदाज लावण्यासाठी करतात.कल्याण चार्ट रोज अपडेट होत असतो. याची मदत घेऊन खेळाडू आपल्या खेळाचं पुढील प्लॅनिंग करतात.

कल्याण मटका प्रसिद्ध खेळ आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे लोकं यामध्ये मोठी रक्कम जिंकू शकतात. अनेकजण या खेळाला अर्थाजनाचं देखील माध्यम मानतात. अनेक श्रीमंत लोकं देखील या खेळाला 'शौक' म्हणून पाहतात. यामध्ये अनेक जण पैसे गमावतात पण नशीबाच्या जोरावर खेळ खेळण्याचि हौस अनेकांमध्ये आहे.

भारतामध्ये सट्टा मटका हा खेळ अवैध असल्याने त्याला खुलेआम खेळण्यावर बंदी आहे. अनेक जण हा खेळ लपून छपून खेळत असतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif