Aadhaar Card Update: मोबाईल नंबर रजिस्टर नसला तरी आता आधारकार्ड करता येणार डाऊनलोड; UIDAI ची नवी सोय

तो 'डिजिटल इंडिया'चा एक महत्त्वाचा भाग आहे. सरकारच्या सबसिडीज मिळवण्यासाठी ग्राह्य आधारकार्ड भारतीयांकडे असणं आवश्यक ते भारतात कुठेही ग्राह्य धरलं जातं.

Aadhar Card (Photo Credits-Twitter)

आता तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) रजिस्टर नसला तरीही UIDAI website वरून आधार कार्ड (Aadhaar Card) डाऊनलोड करण्याची सुविधा खुली करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांना असं वाटत होते की मोबाईल नंबर शिवाय आधारकार्ड डाऊनलोड करता येणार नाही. पण आता मोबाईल नंबर रजिस्टर नसलेल्यांसाठी प्रक्रिया सुकर आणि सोपी करण्यात आली आहे. आशार सएवा अशांसाठी पण उपलब्ध आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. आता रजिस्टर मोबाईल नंबर वरून एसएमएस (SMS) पाठवून देखील ऑफलाईन सोय करण्यात आली आहे.

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी एक महत्त्वाचा ओळखपत्राचा पुरावा आहे. तो 'डिजिटल इंडिया'चा एक महत्त्वाचा भाग आहे. सरकारच्या सबसिडीज मिळवण्यासाठी ग्राह्य आधारकार्ड भारतीयांकडे असणं आवश्यक ते भारतात कुठेही ग्राह्य धरलं जातं. नक्की वाचा: Aadhaar Card अपडेट करण्यासाठी 'ही' कागदपत्रं आवश्यक; पहा संपूर्ण यादी.

रजिस्टर मोबाईल नंबर शिवाय कसं डाऊनलोड कराल आधार कार्ड