Viral video: छत्तीसगड येते हत्तींचा कळप रस्ता ओलांडताना, वाहतूक सेवा काही काळ ठप्प (Watch video)

या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली.

Elephant | Representational image (Photo Credits: pxhere)

Viral video: छत्तीसगडच्या कोरबा (Korba) येथील चोधवा गावात हत्तींंचा कळप रस्ता ओलांडताना दिसला. शुक्रवारी सकाळी हत्तींचा कळप जंगलातून रस्त्या ओलांडताना दिसला. एका प्रवाशांने हे क्षण कॅमेरात कैद केले आहे. रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प राहिली होती. ANI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.