Floods in Assam: आसाममध्ये गेल्या 24 तासांत पुरात 8 जणांचा मृत्यू
आसाममध्ये गेल्या 24 तासांत पुरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
Floods in Assam: आसाममध्ये गेल्या 24 तासांत पुरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, यावर्षी राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या 159 वर पोहोचली आहे.