JEE Advanced 2023 Result Date: जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल 18 जूनला jeeadv.ac.in वर जारी होण्याची शक्यता; असा पहा निकाल

12 जून ही आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटची तारीख होती. दरम्यान या परीक्षेच्या आधारे इंजिनियरिंग चे प्रवेश पूर्ण केले जातील.

Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

The Indian Institute of Technology, Guwahati अर्थात IIT Guwahatiकडून JEE Advanced 2023 परीक्षेचा निकाल 18 जून दिवशी जाहीर करण्यात आला आहे. IIT JEE Advanced परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट वर पाहता येणार आहे. Joint Entrance Examination Advanced ची परीक्षा देणार्‍यांना jeeadv.ac.in वर निकाल पाहता येणार आहे. यंदा JEE Advanced 2023 examination 4 जून दिवशी घेण्यात आली होती.

जेईई अ‍ॅडव्हान्सची परीक्षा 2 सत्रामध्ये झाली होती. झाली होती. सकाली 9-12 आणि दुपारी 2.30 ते 5.30 वाजता परीक्षा होणार आहे. त्यानंतर परीक्षेच्या निकालापूर्वी 9 जूनला response sheet वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे.

JEE Advanced 2023 Result कसा पहाल?

JEE Advanced 2023 Answer key देखील 11 जून दिवशी जारी करण्यात आली आहे. 12 जून ही आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटची तारीख होती. दरम्यान या परीक्षेच्या आधारे इंजिनियरिंग चे प्रवेश पूर्ण केले जातील. जेईई मेन्सच्या निकालानंतर पात्र विद्यार्थ्यांची जेईई अ‍ॅडव्हान्सची परीक्षा होते. त्या निकालावर अनेकांचे इंजिनियरिंग मधील प्रवेश अवलंबून असतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif