Goa Board 10th Results 2019: गोवा बोर्ड 10 वीचा निकाल 21 मे ला gbshse.org वर जाहीर होणार; कसा, कधी आणि कुठे पहाल तुमचा रिझल्ट
हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
Goa SSC Result 2019: गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षा निकालानंतर आता राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालदेखील जाहीर होणार आहे. उद्या (21 मे ) दिवशी दुपारी 11.30 नंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. हा निकाल बोर्डाच्या ssc.gbshse.net अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. Maharashtra HSC Results Date: महाराष्ट्र बोर्ड 12 वी निकाल येत्या आठवड्याभरात mahresults.nic.in लागण्याची शक्यता
कुठे पहाल दहावीचा निकाल
http://ssc.gbshse.net/results/
http://www.schools9.com/
https://boardresults.online/results
https://www.results.shiksha/
अधिकृत वेबसाईट सोबत या काही थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही तुम्ही निकाल पाहू शकता.
कसा पहाल दहावीचा निकाल
- गोवा बोर्डाच्या http://ssc.gbshse.net/results/ अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
-
त्यानंतर SSC March 2019 या पर्यायावर क्लिक करा
-
तुम्हांला आवश्यक माहिती भरल्यानंतर निकाल पाहता येऊ शकतो.
यंदा गोवा बोर्डाचा दहावी परीक्षा 2 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान पार पडली होती.