Distance Education: दूरशिक्षण प्रवेशासाठी यूजीसीकडून ३१ ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ, जाणून घ्या सविस्तर प्रवेश प्रक्रीया
तरी तुम्हाला प्रवेश प्रक्रीयेसाठी अर्ज करायचा असल्या तो तुम्ही आजचं किंवा आताचं करु शकता.
ज्या विद्यार्थ्यांना नियमित कॉलेजला (Regular Collage) जाणून शिकवणी घेणं जमत नाही किंवा नोकरी (Job) करुन शिक्षण घेणाऱ्यांसाठी मुक्तविद्यापीठ (Open University) हा एक उत्तम पर्यांय आहे. तरी तुम्हाला दूरशिक्षण प्रवेश (Distance Education Admission) घ्यायचा असेल आणि चुकुन तुमच्या कडून प्रवेश प्रक्रेयाचा अर्ज (Entrance Application) करायचा राहून गेला असेल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दूरशिक्षण प्रवेशासाठी यूजीसीकडून (UGC) मुदतवाढ करण्यात आली आहे. या प्रवेशांसाठी सुरुवातीला 30 सप्टेंबरपर्यंत (September) मुदत देण्यात आली होती. परंतु, आता ‘यूजीसी’ने यामध्ये मुदतवाढ करून 31 ऑक्टोबरपर्यंत (October) संपूण प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. तरी तुम्हाला प्रवेश प्रक्रीयेसाठी अर्ज (Entrance Procedure Application) करायचा असल्या तो तुम्ही आजचं किंवा आताचं करु शकता.
यूजीसीच्या (UGC) या मुदतवाढीच्या निर्णयानंतर अनेक मुक्त विद्यापीठांनी (Open University) आपल्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. तरी महाराष्ट्रातील (Maharashtra) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फतही (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 ऑक्टोबर ही अर्जप्रक्रीयेसाठी शेवटची तारीक असून 100 रुपये विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रीया पूर्ण करता येणार आहे. तरी या प्रवेश प्रक्रीयेकरीता आत फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. (हे ही वाचा:- UPSC Mobile App: लोकसेवा आयोगाकडून मोबाइल अॅप लॉंच; परिक्षा, पदभरती संदर्भात मिळणार एका क्लीकवर अपडेट)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) तुम्ही बॅचलर्स (Bachelors), मास्टर्ससाठी प्रवेश मिळवू शकता. तुमच्या आवडीच्या विषयांत (Subject) किंवा ट्रेडमध्ये (Tread) तुम्ही प्रवेश मिळवू शकता. परिक्षा (Exam), प्रवेश प्रक्रीयेसंबंधी (Entrance Procedure) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेली आहे. तरी तुम्ही प्रवेश घेण्यास इच्छुक असल्यास लगेच अर्ज भरु शकता.