Delhi Weather Update: दिल्लीत किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस, नागरिकांना काहीसा दिलासा
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली, जाणून घ्या अधिक माहिती
Delhi Weather Update: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे या हंगामातील सरासरी तापमानापेक्षा दोन अंश कमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ही माहिती दिली. हवामान खात्यानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
राजधानीत सकाळी 8.30 वाजता सापेक्ष आर्द्रतेची पातळी 47 टक्के नोंदवली गेली. दिवसभरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement