Delhi Fire : दिल्लीत अग्नीतांडव! आय 7 चौधरी हॉस्पीटलमध्ये आगीची घटना, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

आग ( Fire)इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Photo Credit - X

Delhi Fire : दिल्लीतील लाजपत नगरमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीतील आय 7 चौधरी आय सेंटरला ( Eye 7 Chaudhary Eye Center )आग लागली. आग ( Fire)इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, आगीने धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते. आगीचे नेमके कारण समूजू शकलेले नाही. त्याशिवाय, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा:Live Firing In Swimming Pool: पूर्ववैमनस्यातून डोक्यात गोळी झाडून एकाची हत्या; आरोपी फरार, उत्तर प्रदेश मधील घटना (Watch Video) )

पोस्ट पाहा-



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif