Jammu-Kashmir Update: श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर (Srinagar) शहराच्या बाहेरील भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी (Terrorist) ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील नौगाम (Naugam) भागात दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

राष्ट्रीय Vrushal Karmarkar|
Jammu-Kashmir Update: श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
भारतीय सेना (Photo Credits: PTI)

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर (Srinagar) शहराच्या बाहेरील भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी (Terrorist) ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील नौगाम (Naugam) भागात दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरकB5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87+%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%95%2C+%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8+%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8', 900, 500);" href="javascript:void(0);">

राष्ट्रीय Vrushal Karmarkar|
Jammu-Kashmir Update: श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
भारतीय सेना (Photo Credits: PTI)

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर (Srinagar) शहराच्या बाहेरील भागात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी (Terrorist) ठार झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील नौगाम (Naugam) भागात दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, यावेळी दहशतवाद्यांनी  सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.  काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितले की, काही दहशतवाद्यांना बळाने घेरले आहे, ज्यात 9 मार्च रोजी शहरातील खोनमोह भागात सरपंचाच्या हत्येचा समावेश आहे.

या चकमकीमुळे रेल्वे व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून बनिहाल-बारामुल्ला दरम्यान धावणारी रेल्वे सेवा स्थगित केली आहे. हा रेल्वे ट्रॅक चकमकीच्या ठिकाणाच्या अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी ते धोक्याचे ठरू शकते. या संपूर्ण प्रकरणाला आयजीपींनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले. लष्कर-ए-तैयबा/टीआरएफ या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना, नुकत्याच झालेल्या खोनमोहचे सरपंच समीर भट यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या, नौगाम चकमकीत सैन्याने घेरले आहे, असे त्यात म्हटले आहे.

तपासादरम्यान असे आढळून आले की हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी मुश्ताक यातू याने हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी फारूक नल्ली याच्या सूचनेनुसार सरपंचाची हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 8.20 वाजता कुलगाम जिल्ह्यातील औदौरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच शब्बीर अहमद मीर यांच्यावर गोळीबार केला. मीरला जवळच्या रुग्णालयात नेले पण त्याला वाचवता आले नाही. हेही वाचा Bhagwant Mann Today Oath Ceremony: भगवंत मान आज घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, सोहळ्याला 3 लाख लोक राहणार उपस्थित

विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले आहेत.  खोऱ्याला दहशतवादमुक्त करण्याच्या मोहिमेत सुरक्षा दल गुंतले आहे आणि याच कारणामुळे काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा होत आहे.

Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकाबाबत आयोगाची मोठी घोषणा, पाहा कधी होणार मतदान
बातम्या

Jammu Kashmir Election: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकाबाबत आयोगाची मोठी घोषणा, पाहा कधीZmujugv32/AnDw8rpMQFwGuklThiSXIBxFbJ8MeehKzkyAKfrGq5NHIMwMUzZtwxzA4HICzN4RJq8Y3YGlzjvlq+DPQmIUd87aV0HszzxFw6/XQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Nia Seizes Building In Pune: दहशतवादी कारवायांसाठी वापर झालेली पुणे येथील इमारत एनआयएकडून जप्त">
महाराष्ट्र

Nia Seizes Building In Pune: दहशतवादी कारवायांसाठी वापर झालेली पुणे येथील इमारत एनआयएकडून जप्त

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change