Big Blow To Canada: कॅनेडा खलिस्तानच्या चर्चेतून पळ काढण्याचा प्रयत्न? दिल्लीत होणाऱ्या P20 शिखर परिषदेला येण्यास नकार
G20 परिषदेच्या भव्य आयोजनानंतर आता P20 परिषद दिल्लीत सुरू झाली आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर-यशोभूमी येथे आयोजित करण्यात आले आहे.
Big Blow To Canada: G20 परिषदेच्या भव्य आयोजनानंतर आता P20 परिषद दिल्लीत सुरू झाली आहे. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर-यशोभूमी येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत G-20 देशांच्या संसदेचे स्पीकर आणि पीठासीन अधिकारी सहभागी होत आहेत. P20 बैठक गुरुवारी सुरू झाली, ज्यामध्ये G20 देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेल्या 'LIFE' मोहिमेवर संसदीय मंचावर भाग घेत आहेत. मात्र, कॅनडाने यापासून स्वतःला दूर केले आहे. कॅनडा 9व्या G20 संसदीय अध्यक्ष समिट (P20) आणि संसदीय मंचाच्या अजेंडातून गायब आहे. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर भारतासोबतचे संबंध बिघडल्यानंतर या विषयावर चर्चा होऊ नये म्हणून कॅनडाने या परिषदेला अनुपस्थिती दाखवण्याचा निर्णय घेत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement