Delhi College Bomb Threat: दिल्लीच्या राम लाल आनंद कॉलेजमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांची तात्काळ कारवाई सुरु
दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल आनंद कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी ९. ३४ वाजता बॉम्बची धमकी देण्यात आली आहे.
Delhi College Bomb Threat: दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल आनंद कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी ९. ३४ वाजता बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. डीसीपी दक्षिण पश्चिम रोहित मीना म्हणाले, घटनेची माहिती मिळताच पोलिस, बॉम्ब निकामी पथक (बीडीएस) आणि बॉम्ब निकामी पथक (बीडीटी) घेऊन महाविद्यालयात पोहोचले आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. शोध आणि तपास सुरू आहे. अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. या धमकीमुळे विद्यार्थ्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. दिल्ली पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. हेही वाचा- मेलबर्न येथील 14 वर्षीय मुलीवर किशोरवयीनांचा हल्ला
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement