Bihar Train Accident: बिहारच्या बक्सर जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेच्या अवघ्या काही दोन दिवसानंतर, शुक्रवारी रात्री रघुनाथपूर स्थानकावर इंजिन रुळावरून घसरल्याने दुसरी मोठी दुर्घटना टळली आहे. दुसर्या ट्रेनच्या बोगीला घेऊन जाणारे इंजिन रुळावरून घसरल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. घटना स्थळी सर्वजण सुखरूप असून अपघात टळला अशी माहिती माध्यमांना मिळाली. रघुनाथपूर स्थानकाच्या पूर्वेकडील लूप लाइनवर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली.
➡️ बक्सर के रघुनाथपुर रेलवे स्टेशन पर ट्रेन हादसा
➡️ बिहार में 48 घंटे के अंदर दूसरा ट्रेन हादसा
➡️ डीजल लोको इंजन लूप लाइन की पटरी से उतरा
➡️ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस की बोगियों को लूप लाइन लेकर जा रही थी ट्रेन
➡️ हादसे पर अधिकारियों ने बोलने से किया इनकार
.
— TheSootr (@TheSootr) October 14, 2023