Champai Soren Takes Oath as Jharkhand CM: हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

चंपाई हेमंत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते. चंपाई सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आलमगीर आलम पाकूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

राष्ट्रीय Bhakti Aghav|

Champai Soren (PC - Facebook)

Champai Soren Takes Oath as Jharkhand CM: चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची (Jharkhand CM) शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई मुख्यमंत्री झाले आहेत. चंपाईसोबत आणखी दोन मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. चंपाई हेमंत सोरेनच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. चंपाई हेमंत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते. चंपाई सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आलमगीर आलम पाकूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

याशिवाय राजद नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्यानंद हे चतरा मतदारसंघातून आरजेडीचे आमदार आहेत. झारखंड सरकारमध्ये ते राज्याचे कृषी मंत्री होते. मागील सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. (हेही वाचा - Supreme Court on Hemant Soren: हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, अटकेविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार; म्हणाले, तुम्ही हायकोर्टात का जात नाही?)

कोण आहे चंपाई सोरेन?

चंपाई सोरेन झारखंड विधानसभेच्या सदस्य आहेत. सध्या ते झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाकडून सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होते.

चंपाई यांनीने 1974 मध्ये जमशेदपूरच्या राम कृष्णा मिशन हायस्कूलमधून 10वीचे शिक्षण घेतले. बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी होत असताना चंपाई यांचे नाव चर्चेत राहिले. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई यांनीही झारखंडमधील आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतरच लोक त्याला 'झारखंड टायगर' या नावाने ओळखू लागले.

1991 मध्ये चंपाई पहिल्यांदा आमदार -

1991 मध्ये पोटनिवडणूक जिंकून संयुक्त बिहारमध्ये चंपाई पहिल्यांदा आमदार झाले. केसी मार्डी यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1995 मध्ये झामुमोच्या तिकिटावर निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 2005 मध्ये, चंपाई झारखंड विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये त।र्णय

 • Manoj Jarange: छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणात अडथळे निर्माण केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार- मनोज जरांगे
 • Chocolate Day 2024 Gift Ideas: चॉकलेट डे निमित्त खास गिफ्ट्स देऊन करा हा दिवस आणखी खास!
 • Close
  Search

  Champai Soren Takes Oath as Jharkhand CM: हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

  चंपाई हेमंत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते. चंपाई सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आलमगीर आलम पाकूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

  राष्ट्रीय Bhakti Aghav|
  Champai Soren Takes Oath as Jharkhand CM: हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
  Champai Soren (PC - Facebook)

  Champai Soren Takes Oath as Jharkhand CM: चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची (Jharkhand CM) शपथ घेतली आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई मुख्यमंत्री झाले आहेत. चंपाईसोबत आणखी दोन मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. चंपाई हेमंत सोरेनच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. चंपाई हेमंत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत होते. चंपाई सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आलमगीर आलम पाकूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

  याशिवाय राजद नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. सत्यानंद हे चतरा मतदारसंघातून आरजेडीचे आमदार आहेत. झारखंड सरकारमध्ये ते राज्याचे कृषी मंत्री होते. मागील सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. (हेही वाचा - Supreme Court on Hemant Soren: हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, अटकेविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार; म्हणाले, तुम्ही हायकोर्टात का जात नाही?)

  कोण आहे चंपाई सोरेन?

  चंपाई सोरेन झारखंड विधानसभेच्या सदस्य आहेत. सध्या ते झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाकडून सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होते.

  चंपाई यांनीने 1974 मध्ये जमशेदपूरच्या राम कृष्णा मिशन हायस्कूलमधून 10वीचे शिक्षण घेतले. बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी होत असताना चंपाई यांचे नाव चर्चेत राहिले. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई यांनीही झारखंडमधील आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतरच लोक त्याला 'झारखंड टायगर' या नावाने ओळखू लागले.

  1991 मध्ये चंपाई पहिल्यांदा आमदार -

  1991 मध्ये पोटनिवडणूक जिंकून संयुक्त बिहारमध्ये चंपाई पहिल्यांदा आमदार झाले. केसी मार्डी यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1995 मध्ये झामुमोच्या तिकिटावर निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 2005 मध्ये, चंपाई झारखंड विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये ते आमदारही झाले. अर्जुन मुंडा सरकारमध्ये सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 या काळात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कामगार आणि गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते जुलै 2013 ते डिसेंबर 2014 या काळात अन्न व नागरी पुरवठा आणि परिवहन मंत्री होते.

  Supreme Court on Hemant Soren: हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, अटकेविरोधातील याचिकेवर सुनावणीस नकार; म्हणाले, तुम्ही हायकोर्टात का जात नाही?)

  कोण आहे चंपाई सोरेन?

  चंपाई सोरेन झारखंड विधानसभेच्या सदस्य आहेत. सध्या ते झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाकडून सरायकेला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होते.

  चंपाई यांनीने 1974 मध्ये जमशेदपूरच्या राम कृष्णा मिशन हायस्कूलमधून 10वीचे शिक्षण घेतले. बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी होत असताना चंपाई यांचे नाव चर्चेत राहिले. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई यांनीही झारखंडमधील आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतरच लोक त्याला 'झारखंड टायगर' या नावाने ओळखू लागले.

  1991 मध्ये चंपाई पहिल्यांदा आमदार -

  1991 मध्ये पोटनिवडणूक जिंकून संयुक्त बिहारमध्ये चंपाई पहिल्यांदा आमदार झाले. केसी मार्डी यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1995 मध्ये झामुमोच्या तिकिटावर निवडणूक जिंकून ते आमदार झाले. 2005 मध्ये, चंपाई झारखंड विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये ते आमदारही झाले. अर्जुन मुंडा सरकारमध्ये सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 या काळात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कामगार आणि गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते जुलै 2013 ते डिसेंबर 2014 या काळात अन्न व नागरी पुरवठा आणि परिवहन मंत्री होते.

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change
  ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarOvLnz59CjS59Ovbr169iza9/Ovbv37+DDix9Pvrz58+jTq1/Pvr379/Djy59Pv779+/jz69/Pv7////8ABijggAQWaOCBCCao4IIMNujggxBGKOGEFFZo4YUYZqjhhhx26OGHIIYo4ogklmjiiSimqOKKLLbo4ouLFSDjjDTWaOONOOZYI4y9zBjAAAQIIOSQRBZp5JFICkDAkgQMEMCMPObiY5EAVGnllVhmqeWWWg4AZZS1yDgAlQJwaeaZaAIggIxg0iJmkmnGKaeabLYJi4wGwFnmnHxy6WUBdr7yZpJ79mkolnUGykoBeRIqpJqHRvqkoq0w6uiQkUbqJaWLBnBpmYVmOuemnKpSgKefgirqnAQAWmoqpyKZJaarxtnqq7CiWiSTvIL6qJVK8rpkqFsKO+yVt+J6Sqz/Rhpgo6qhrmmjAWc+aSMByLqqbCmnBlmkszViS+SVf9Y4gJ83BoBlstuSEqu3Q4JLo6+PFirvvFveSO262rYryrvfXqsmrVa2Oq2W1oabJbv+htJtkPDeK6O4VFqZMI3nZmujugv32/AnDw8rpMQFwGuklThiSXIBxFbJ8MeehKzkyAKfrGq5NHIMwMUzZtwxzA4HICzN4RJq8Y3YGlzjvlq+DPQmIUd87aV0HszzxFw6/XQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Anil Desai Summoned: ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?">
  बातम्या

  Anil Desai Summoned: ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change