Bull Attack In Gujarat: संतापलेल्या बैलाने तरुणावर केला जीवघेणा हल्ला, गुजरात येथील घटना; दृश्य कॅमेरात कैद
गुजरात येथील एका तरुणावर बैलाने जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना कॅमेरात कैद झाल आहे.
Bull Attack In Gujarat: गुजरात येथील मेहसाणामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणावर भटक्या बैलाने हल्ला केला. स्थानिकांसमोर बैलाने तरुणाला पायाने आणि शिंगाच्या मदतीने तुडवले आहे. जवळच असलेल्या कॅमेरात हे दृश्य कैद झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संतापलेल्या बैलाने तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे.
મહેસાણામાં રખડતા ઢોરનો યુવક પર હુમલો, લોકોની સામે જ ગાયે શિંગડા ભરાવ્યા અને પગથી ખૂંદી નાખ્યો#Mehsana #CowAttack #GujaratiNews pic.twitter.com/lD3B6Z1mE7
— Gujarat Tak (@GujaratTak) September 4, 2023
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2023 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

