सिद्धार्थ शुक्ल विरुद्ध सिद्धार्थ डे असा सामना रंगात असता, सिद्धार्थ शुक्ल ठरला विजयी. आणि अशा प्रकारे तो नॉमिनेशन मधूनही सुरक्षित झाला
Live
Bigg Boss 13, October 11, Episode 12 Highlights: Siddharth Shukla ने जिंकला नॉमिनेशनचा टास्क
Bigg Boss 13 च्या कालच्या भागात Paras Chhabra होता सगळ्यांच्या हिट लिस्टवर. घरातील भांडणं तर वाढत गेलीच पण त्यासोबतच गैरसमजही निर्माण झाले.
Bigg Boss 13 च्या कालच्या भागात Paras Chhabra होता सगळ्यांच्या हिट लिस्टवर. घरातील भांडणं तर वाढत गेलीच पण त्यासोबतच गैरसमजही निर्माण झाले.
आजच्या भागात हीच भांडणं पडतील का मुलांना महागात? कारण आज होणार आहे मुलांचा नॉमिनेशन. मुलांचं नशीब आहे मुलींच्या हातात कारण त्याच ठरवू शकतात कोणाला करायचं सेफ आणि कोणाला करायचं नॉमिनेट
आजच्या भागातील LIVE UPDATES साठी इथे वाचत राहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement