रिसेप्शनपूर्वी नुसरत जहां ने शेअर केलेले खास फोटोज सोशल मीडियात हिट (Photos)
Nusrat Jahan (Photo Credits: Instagram)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मधून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणारी बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाकडून निवडणूक लढवलेल्या नुसरत जहां हिचा विजय झाला. त्यानंतर 19 जून रोजी नुसरत ने निखिल जैन याच्याशी हिंदू पद्धतीने विवाह केला. 21 जून रोजी ख्रिश्चन पद्धतीने ते दोघेही विवाहबद्ध झाले. आज तिच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहतील. रिसेप्शनपूर्वी तिने सोशल मीडियावर काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

Pic courtesy @sandip3432 costume @shantanunikhil shoot for @t2telegraph hair and make up by @sahababusona styled by @sandip3432 yet again

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

लग्नातील या फोटोजना नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली होती. (तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहां, मीमी चक्रवर्ती टीक टॉक व्हिडिओ व्हायरल)

संसदेत शपथविधी सोहळ्यातील नुसरतचा लूक चर्चेचा विषय ठरला होता. नुकतेच लग्न झाल्याने नववधू प्रमाणे ती नटून ती आली होती. हातावर मेहंदी, संदूर, साडी, चुडा या तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

 

View this post on Instagram

 

मंगलसूत्र-सिंदूर लगाने पर नुसरत जहां के खिलाफ फतवा जारी, भड़कीं साध्वी प्राची | साड़ी, सिंदूर और मंगलसूत्र पहनकर संसद में शपथ लेने वाली तृणमूल कांग्रेस की सांसद नुसरत जहां के खिलाफ फतवा जारी किया गया है. देवबंद के धर्मगुरुओं ने यह फतवा जारी किया है. उनका कहना है कि मुस्लिम लड़कियों को सिर्फ मुस्लिम लड़कों से ही निकाह करना चाहिए. इस मामले पर बीजेपी नेता साध्वी प्राची ने मुस्लिम धर्मगुरुओं पर जमकर हमला बोला. . . . . . #nusratjahan #sansad #news #politics

A post shared by vijayi bharat (@vijayibharatofficial) on

नुसरत जहां सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंवर नेहमीच लाईक्स आणि कमेंट्चा पाऊस पडतो.