Scarlett Rose Hot Photos: स्कार्लेट रोज चे हॉट फोटो देतायत शर्लिन चोपडा, पूनम पांडे ला टक्कर; Spiltsvilla विजेतीचा हा अंदाज तुम्ही पाहिलात का?
MTV वरील SplitsVilla या शो ची पूर्व विजेती स्कार्लेट रोज (Scarlett Rose) हिचे एका पेक्षा एक हॉट अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत आहेत.शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांच्या फोटोंना टक्कर देण्याचे काम स्कार्लेट करत आहे.
MTV वरील SplitsVilla या शो ची पूर्व विजेती स्कार्लेट रोज (Scarlett Rose) हिचे एका पेक्षा एक हॉट अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घालत आहेत.अलीकडे अनेक मॉडेल्स तसेच सेलिब्रिटींनी बोल्ड फोटो पोस्ट करून स्वतःच्या शरीराला मान्य करा असे संदेश द्यायला सुरुवात केली आहे, असाच काहीसा प्रकार स्कार्लेट सुद्धा आपल्या पोस्ट मधून करत असते. शरीरानी किंचित बल्की आणि रंगाने सावळी असल्याने सुरुवातीला ज्या लोकांनी तिला नावे ठेवली त्या सर्वांना ती आपल्या पोस्ट मधून उत्तर देत असते असाच अंदाज तिच्या इन्स्टा कॅप्शन्स कडे बघून लावता येतो. मागील काही काळात बोल्ड फोटोज आणि व्हिडीओज साठी चर्चेत आलेल्या दोन अभिनेत्री म्हणजेच शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांच्या फोटोंना टक्कर देण्याचे काम स्कार्लेट सुद्धा करत आहे.
स्कार्लेट रोज हिच्या अकाउंट ला तब्बल 7 लाख जण फॉलो करतात, याच अकाउंट वरून तिने साडी ते बिकिनी आणि अनेकदा न्यूड, सेमी न्यूड आणि टॉपलेस फोटो सुद्धा शेअर केले आहेत.
स्कार्लेट रोज चे हॉट फोटो
View this post on Instagram
Going to post the video 😉 Only if this picture crosses 1,00,000 likes 👅
A post shared by Scarlett Rose 🍑 (@scarlettmrose) on
दरम्यान, या प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या सर्व सेलिब्रिटींप्रमाणे तिला सुद्धा घाणेरड्या प्रकारच्या ट्रोलिंग ला सामोरे जावे लागते मात्र त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून ती आपल्या फॅन्स साठी आपले भन्नाट हॉट फोटो नेहमीच पोस्ट करत असते, तिच्या चाहत्यांना सुद्धा तिचा हा फिगर चांगलीच पसंतीला येते.