रामानंद सागर यांची पणती साक्षी चोपडा ने शेअर केला Nude Photo; सोशल मिडीयावर खळबळ, नेटकऱ्यांनी  केल्या अशा कमेंट्स
साक्षी चोपडा (Image Credits: Instagram)

रामानंद सागर (Ramanand Sagar), एकेकाळी टीव्हीवरील गाजलेले नाव. रामायण, कृष्णा यांसारख्या अनेक पौराणिक मालिकांमुळे देशातील तमाम घरांमध्ये त्यांची ओळखली पोहचली आहे. आता त्यांची पणती साक्षी चोपडा (Sakshi Chopra) हिचे नाव प्रकाशझोतात आले आहे. साक्षी याधीही तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे चर्चेत आली होती, आता तिने चक्क तिचा न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने अंगावर एकही कपडा घातलेला दिसत नाही. हा फोटो पोस्ट केल्यानंतर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा भडीमार सुरु झाला आहे.

 

View this post on Instagram

 

rare supply drop

A post shared by saksh (@sakshichopraa) on

रामानंद सागर यांची पणती अशी ओळख असली तरी साक्षी एक गायिका आहे. मात्र तिचे इंस्टाग्राम खाते हे सेमीपॉर्न पेक्षा कमी नाही. इंस्टावर आपल्या बायोमध्येच तिने, 'बरेचवेळा आपण बिकिनीवर राहत असल्याचे' नमूद केले आहे.

 

View this post on Instagram

 

If you had one wish, what would it be?

A post shared by saksh (@sakshichopraa) on

 

View this post on Instagram

 

saved a seat for ya

A post shared by saksh (@sakshichopraa) on

साक्षीचा हा दिलखुलास अंदाज अनेक लोकांना आवडत आहे, मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांनी साक्षीच्या अशा अंदाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यात आता जो फोटो तिने पोस्ट केला आहे त्यामुळे वादळच निर्माण झाले आहे. या फोटोमधील तिचा जांभळ्या रंगाचा विगही लोकांना आकर्षित करत आहे.

 

 

View this post on Instagram

 

drivin’ solo

A post shared by saksh (@sakshichopraa) on

 

View this post on Instagram

 

delicate

A post shared by saksh (@sakshichopraa) on

साक्षीबदल बोलायचे झाले तर. बॉलिवूड स्टार किड्स म्हणून तिची एक वेगळी ओळख आहे. साक्षीला बॉलीवूडमध्ये जास्त रस नाही, नाही तिला अभिनयात रुची आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक ऑफर्स तिने नाकारल्या आहेत. साक्षीला गाण्याची फार आवड आहे. तिने अनेक शोज केले आहेत तसेच तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिची अनेक गाणी पाहायला मिळतात. यासोबतच ती एक मॉडेलदेखील आहे. साक्षीच्या अशा बोल्ड फोटोशूटना तिच्या कुटुंबाचा पूर्ण पाठींबा आहे.