Poonam Pandey Hot Video: पूनम पांडेच्या नव्या व्हिडिओने सोशल मीडियावर लावली आग, हॉट डान्स पाहून चाहते घायाळ
Poonam Pandey (Image Credit: Instagram)

मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच सोशल मीडिया (Social Media) फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ ( Hot Video) शेअर केला आहे. ज्यात ती हॉट डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर आग लावली आहे. पूनम पांडेच्या या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, पूनम पांडेने सोशल मीडियावर याआधी अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पूनम पांडेचा व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. हे देखील वाचा- Poonam Pandey हिने सांगितला Pronography आणि Nudity मधील फरक, मंदिरातील मूर्तीचे दिले उदाहरण 

पूनम पांडेचा हॉट डान्स-

याआधी पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. या व्हिडिओत पूनम पांडेने पोर्नोग्राफी आणि न्युडिटीबाबत आपले मत चाहत्यांसमोर ठेवले आहे. न्युडिटी ही एक कला आहे आणि पोर्नोग्राफीच्या श्रेणीत येत नाहीत, हे सांगताना पूनम पांडेने मंदिरातील मूर्तीचे उदाहरण दिले होते.