बॉलीवूडमध्ये राखी सावंतसोबतच अजून एक वादग्रस्त आहे, ते म्हणजे ‘पूनम पांडे’ (Poonam Pandey). पूनम नेहमीच स्वतःचे हॉट फोटोज आणि व्हिडीओज सोशल मिडीयावर पोस्त करून धुमाकूळ माजवत असते. आपल्या चाहत्यांना आकर्षित करून घेण्यासाठीच तिचे हे केविलवाणे प्रयत्न असतात. आताही पूनमने असेच काही केले आहे, जे पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. पूनमने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचे गीत 'काला चश्मा' (Kala Chashma) वर नृत्य करताना दिसत आहे.
हा डान्स करताना पूनम आपला शर्ट वर करून आपल्या अंतर्वस्त्रांचे दर्शन चाहत्यांना घडवत आहे. पूनमचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. (हेही वाचा : विवस्त्र पुनम पांडे हिचा बॉयफ्रेंडसोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ लीक)
अशाप्रकारे खळबळ माजवण्याची पूनमची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पूनमने आपल्या इंस्टाग्रामवर आपला सेक्स व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिला चाहत्यांच्या खरपूस समाचाराला सामोरे जावे लागले होते. नंतर नाईलाजाने तिने तो व्हिडिओ डिलीट केला होता, मात्र तोपर्यंत सो सोशल मिडीयावर सर्वत्र पसरला होता. आपल्या अशाच करामतींमुळे पूनमच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे, सध्या सोशल मिडीयावर तिचे जवळजवळ 23 लाख फॉलोअर्स आहेत.