माजी XXX स्टार मिया खलिफा चा काळ्या बिकिनीतील हा Hot Photo पाहून भल्याभल्यांच्या डोळ्यापुढे येईल अंधारी; नक्की पाहा
Mia Khalifa (Photo Credits: Instagram)

माजी XXX पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) ने पॉर्न इंडस्ट्री सोडली तरीही तिची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी होत नाहीय. सोशल मिडियावर सक्रिय असलेली मिया खलिफा हिच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. म्हणून पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतरही मियाच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या तब्बल 18 मिलियन (1 कोटी 80 लाख) इतकी झाली आहे. तिचा बोल्ड अंदाज न केवळ तिच्या चाहत्यांना तर अनेक नेटक-यांना भुरळ पाडत असतो. नुकताच तिने तिचा एक Hot फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहे.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली असून त्यात तिची खूपच सेक्सी आणि बोल्ड दिसत आहे. एका समुद्र किनारी तिने हे फोटोशूट केले आहे.

 

View this post on Instagram

 

So happy I have proper documentation of me peaking for when I inevitably let myself go 🤰🏽

A post shared by Mia K. (@miakhalifa) on

हेदेखील वाचा- सहा महिन्यात उडणार Ex Porn Star मिया खलिफाच्या लग्नाचा बार; प्रियकर रॉबर्टशी अडकणार विवाहबंधनात, गरोदरपणाविषयी मोठे विधान

मियाने नुकतेच एका कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले, याच कॅलेंडरच्या पूर्व-विक्रीसाठी मियाने हा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या कॅलेंडरवर मियाचे हस्ताक्षरदेखील असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे कॅलेंडर विकी घ्यावे असे आवाहन मिया करत आहे. मात्र सध्या कॅलेंडरपेक्षा मियाच्या फोटोचीच चर्चा सर्वत्र चालू आहे. या फोटोमध्ये मिल्या एका बीचवर बोल्ड अवतारात बसलेली दिसत आहे. आपल्या अप्पर बॉडीचे दर्शनही ती या फोटोमध्ये घडवत आहे.