Rampaat Teaser: रवी जाधव दिग्दर्शित 'रंपाट' सिनेमाचा ढिंच्याक टीझर
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'रंपाट'(Rampaat) सिनेमाची पहिली झलक आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रसिकांसमोर आली आहे.
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित 'रंपाट'(Rampaat) सिनेमाची पहिली झलक आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रसिकांसमोर आली आहे. रवी जाधव पुन्हा रुपेरी पडद्यावर लहान मुलांचे भावविश्व साकारणार आहेत. आज पहिला टिझर रसिकांसमोर आला असला तरीही सिनेमातील कोणत्याच कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. मात्र तुम्हांला नक्कीच थिरकायला लावेल असे एक मराठी रॅप (Marathi Rap Song) आहे. यामधून मुलांचा त्यांच्या स्वप्नांशी होत असलेला पाठलाग दाखवण्यात आला आहे.
अभिनय,नृत्य पासून ते अगदी कुस्तीच्या फाडापर्यंतची या चिमुकल्यांची स्वप्न आहेत. त्याची झलक टीझरमध्ये पाहता येते.रवी दिगदर्शित हा सिनेमा मेघना जाधव आणि झी स्टुडिओ यांची निर्मिती आहे. येत्या 26 एप्रिल 2019 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement