Boys 4 Teaser: बॉईज 4 चित्रपटाचं टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर टीझर आऊट
Boys 4 teaser

Boys 4 Teaser: बॉईज 4 चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं होतं तेव्हा पासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विशाल सखाराम देवरूखकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सोशल मीडियावर हे टीझर रिलीज करण्यात आले आहे. बाईज चे सर्व सिक्लवेल हे मज्जेदार आणि कॉमेडी होते. यात देखील कॉमेडी भरभरून असणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 'बॉईज 4' या सिनेमाची निर्मिती अवधूत गुप्तेने केली आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया या सिनेमाचे निर्माते आहेत. तर हृषिकेश कोळीने या सिनेमाचं लेखन केलं आहे.

 

View this post on Instagram

[Poll ID="null" title="undefined"] 

 

A post shared by Parth Bhalerao (@parthbhalerao)