Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा भव्य ग्रँड प्रीमियर सोहळ्यात निक्की तांबोळीच्या दिलखेच अदा

‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला सुरुवात झाली असून या सोहळ्यात निक्की तांबोळीच्या दिलखेच अदा पहायला मिळाल्या.

‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचवा सीझनला (Bigg Boss Marathi 5 Grand Premiere)आता सुरुवात होणार आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख (Riteish Deshmukh)सांभाळणार आहे. त्यामुळे यंदाचा सीझन रितेश देशमुख स्टाईलने होणार आहे.  ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला सुरुवात झाली असून या सोहळ्यात निक्की तांबोळीच्या दिलखेच अदा पहायला मिळाल्या.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif