Sussanne Khan हिने Saba Azad च्या पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांना बसेल धक्का

सबाने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. त्या पोस्टवर सुझैनने कमेंट केली आहे.

Sussanne Khan हिने Saba Azad च्या पोस्टवर दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकांना बसेल धक्का

बॉलीवूड स्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझैन खानने हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादला एक नवीन टोपणनाव दिले आहे. सबाने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. सबाने पोस्टला कॅप्शन दिले, "माझ्याकडे या नार्सिसिझमसाठी कोणतेही स्मार्ट कॅप्शन नाही!! #bts."  सुझैनने त्या पोस्टवर "woww Sabooo" अशी कमेंट केली आहे. [हे देखील वाचा: Samrat Prithviraj: 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार पुन्हा एकदा शाही शैलीत ]

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

 

हृतिक सिद्धार्थ आनंदच्या फायटर या चित्रपटात  दिसणार आहे.  तो पहिल्यांदा दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन  शेअर करणार आहे. याशिवाय सैफ अली खानसोबत त्याचा विक्रम वेधही आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 31, 2022 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).