
Hottest Bollywood Kisses of 2022: बॉलीवूड चित्रपटामध्ये अनेक नवीन ऑन स्क्रीन जोडीने पडद्यावर लिप लॉक करूनचाहत्यांना धक्का दिला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टने ब्रह्मास्त्रमध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन दिले. दरम्यान, या वर्षात कोणत्या कलाकाराने ऑनस्क्रीन किसिंग सीन दिले याबद्दल बोलणार आहोत, दरम्यान, आम्ही खाली काही फोटो दिले आहेत, फोटो पाहून तुम्ही सांगू शकता की, कोणत्या कलाकाराने चांगली ऑनस्क्रीन किस केली आहे.चला तर मग पाहूया
गेहरायानमध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी
सिध्दांत आणि दीपिकाने गेहरायांमध्ये बरीचशी हॉट किसिंग सीन दिले आहेत.
जर्सीमध्ये शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर
तेलगू चित्रपटाचा रिमेक जर्सी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असेल, परंतु शाहीद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्यातील सुंदर केमिस्ट्री नाकारता येणार नाही.

रणवीर सिंग आणि शालिनी पांडे
जयेशभाई जोरदार मधील रणवीर सिंग आणि शालिनी पांडे यांचा किसिंग सीन पाहून तुम्हाला पण त्यांचा अभिनय आणि केमिस्ट्री आवडेल.

भूल भुलैया 2 मधील कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी
बॉलीवूडच्या वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक मध्ये कार्तिक आणि कियाराची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे.

शमशेरा मधील रणबीर कपूर आणि वाणी कपूर
शमशेरा गाण्यातील "फितूर" मधील वाणी कपूरसोबतच्या अतिशय हॉट लव्हमेकिंग सीक्वेन्समुळे शमशेरा या चित्रपटाला चारचांद लागतात.

डॉक्टर जी मधील आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत
आयुष्मान खुराना हा नव्या पिढीतील शाहरुखसारखा आहे, आयुष्मान खुरानाची केमिस्ट्री प्रत्येक अभिनेत्री सोबत छान दिसते. आणि त्यामुळे आयुष्मान खुराना आणि रकुल प्रीत यांचा किसिंग सीन चित्रपटाची शोभा वाढवणारा आहे.

फ्रेडी मधील कार्तिक आर्यन आणि अलाया
फ्रेडीमध्ये कार्तिक आणि अलाया यांच्यात दोन किसिंग सीन आहेत.
तर या वर्षातील बॉलीवूडमधील तुमचा आवडता ऑनस्क्रीन किस

तर या वर्षातील बॉलीवूडमधील तुमचा आवडता ऑनस्क्रीन किसिंग सीन कोणता आहे आम्हाला कळवा. आणि 2023मध्ये तुम्हाला कोणाला पडद्यावर रोमान्स करतांना पहायचे आहे. तेही कळवा