Demi Rose: ब्रिटिश मॉडेल डेमी रोझ चा टॉपलेस विडिओ पाहिलात का? (See Video)
Demi Rose (Photo Credits: Instagram)

Demi Rose Topless Video: ब्रिटिश मॉडेल डेमी रोज हिला तिच्या सोशल मीडिया चाहत्यांना कसे आकर्षित करायचे हे चांगले ठाऊक आहे. आपल्या 12.1 दशलक्ष फॅन्सना एन्टरटेन करायचा एकही चान्स ती सोडत नाही. अलीकडेच काही टॉपलेस फोटोंची मालिका शेअर केल्यानंतर, डेमी रोजने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती टॉपलेस आहे व अंगाचा काही भाग आपल्या हातांनी झाकत आहे. तिने या व्हिडिओमध्ये एक चमकदार ओव्हरसाईज टोपी देखील घातलेली दिसून येते.

डेमी रोजने शेअर केलेला व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की तिने स्वतःच्या शरीराचा काही भाग हाताने झाकायचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओमध्ये, मॉडेलने तिच्या मादक क्लीवेजची चमक दाखवत डोकं हलविल्यामुळे ती खूपच मोहक दिसत आहे. तिने या व्हिडिओसाठी टॉपलेस शूट करण्यासाठी अजिबात संकोच केला नाही.

 

View this post on Instagram

 

Coming in 🌶 @johnnycinematic

A post shared by Demi Rose 🌹 (@demirosemawby) on

या ब्रिटिश मॉडेलचे इन्स्टाग्राम अकाऊंट नेहमीच टॉपलेस आणि नग्न फोटोंनी भरलेले असते. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मात्र तिने तिच्या टॉपलेस लुकला मोठ्या आकाराच्या शिमरी टोपीने अचूकपणे मॅच केले आहे.

Demi Rose: डेमी रोज आणि Metallic Bikini; इन्स्टाग्रामवर फोटो पाहून चाहते अवाक

दरम्यान, डेमीने लहानपणापासूनच एक प्रसिद्ध मॉडेल होण्याची स्वप्नं बाळगली होती. तिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. तिने मॉडेलिंग सोबतच एक म्यूजिक अल्बममध्येही काम केले आहे. ती इंस्टाग्रामवर एक मोठी सेलिब्रिटी आहे आणि विशेष म्हणजे तिचे चाहते केवळ ब्रिटनच नव्हे तर, जगभरात आहेत. तिचे फोटो  आणि व्हिडिओ नेहमीच शोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.