लग्नापूर्वीच आई बनणार अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह, सोशल मीडियात 'बेबी बंप' दिसणारे फोटो व्हायरल

सोशल मीडियात ब्रुना हिचे हॉट-बोल्ड फोटो नेहमीच चर्चेत राहतात.

ब्रुना अब्दुल्लाह (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाह (Bruna Abdullah) लवकरच आई बनणार आहे. सोशल मीडियात ब्रुना हिचे हॉट-बोल्ड फोटो नेहमीच चर्चेत राहतात. तर नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या बेबीचे स्वागत करणार असल्याचे म्हटले होते. तसेच लग्न होण्यापूर्वीच ब्रुना हिने आपण आई होणार असल्याचे म्हटले आहे.

ब्रुना हिने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर दोन वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये नोव्हेंबर 2018 ते जून 2019 मध्ये बॉडीमध्ये किती बदल झाला याबद्दल सांगितले आहे. तर नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोत ब्रुना हिने बेबी बंप दाखवताना दिसून येत आहे.

तर 25 जुलै 2018 मध्ये ब्रुना हिने स्कॉटिश ब्रॉयफ्रेंड Allan Fraser सोबत ऐंग्जेमेंट केली होती. मात्र अद्याप लग्न केलेले नाही.(फोटो : ब्रुना अब्दुल्लाहचा हॉट आणि ग्लॅमरस लूक)

यापूर्वी सुद्धा आपल्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियात प्रसिद्ध आहे. तर नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमुळे बेबी बंप प्लॉन्ट करताना दिसली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif