Vicky Kaushal Birthday Special: अभिनयासोबतच Looks मध्ये सुद्धा भल्याभल्यांना मागे टाकेल अशा विक्की कौशल चे 'हे 10' फोटो आहेत खूपच हॉट
Vicky Kaushal Birthday Special (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Vicky Kaushal: बॉलिवूड (Bollywood)  मध्ये आघाडीच्या अभिनेत्यांमधील एक महत्वाचं नाव म्हणजे विक्की कौशल (Vicky Kaushal). विकी हा आज घडीला देश विदेशातील लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे असे म्हणायला हरकत नाही. उरी: द सर्जिकल स्ट्राइक, मसान, संजू, राझी या सारख्या सिनेमात विकीने दिलेला परफॉर्मन्स हा त्या त्या वेळी खूप चर्चेत होता, आज विकी कौशलचा 31 वा वाढदिवस आहे. 16 मे 1988 रोजी मुंबईतील एका चाळीत विकीचा जन्म झाला.  विकीला लहान असल्यापासून अभिनयाची प्रचंड आवड होती ही आवड जपत त्याने इंडस्ट्री मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. विकीच्या अभिनयाच्या सोबतच त्याचे कमालीचे हॉट लुक्स सुद्धा नेहमी चर्चेत असतात. सुंदर चेहरा, कमाल बॉडी आणि त्याहीपेक्षा जबरदस्त टॅलेंट असं हे कॉम्बिनेशन असणाऱ्या विकी कौशलचे काही खास फोटो आज आपण त्याच्या वाढदिवशी पाहणार आहोत.

विकी कौशल फोटो

View this post on Instagram

Debut Shot! 🌊💥#dabbooratnanicalendar Thank You... @dabbooratnani @manishadratnani !

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

Your host for tonight! @filmfare ✨

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

Proud to be the Indian face of POLICE Eyewear! @policelifestyle 😎

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

#ootd . . . 📷: @rahuljhangiani

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

@rohanshrestha 📷

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

Urban tribe, देसी vibe.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

@shivajistormsen : Cmon Vicky I want you to feel all sexy... Me: 😬😬😬🙈🙈🙈???

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

my kinda window seat... 🤘🏽

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

Gorom Laagche! #GQ

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

View this post on Instagram

Modesty on point!😛...with @rakeshudiyar

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

विकी कौशल याने बॉलिवूड मध्ये येण्याआधी मुंबईतील राजीव गांधी इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. या नंतर काही दिवस त्याने नोकरीही केली होती, मात्र अभिनयाची आवड स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने बॉलिवूड मध्ये एंट्री घेतली. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा विकीने काम केले आहे. Lust Stories, Love Per Square Foot मध्ये त्याचा परफॉर्मन्स अनेकांच्या पसंतीस उतरला होता.