हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे ब्लॅक गाऊनमधील बोल्ड फोटोशूट पाहून चाहते घायाळ, पाहा फोटोज
याचाच अर्थ मी जरी तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरी लिमिटेड एडिशन आहे असे म्हटले आहे.
'सिंग साहब दी ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे AMAZON FILMFARE AWARDS 2020 मधील ब्लॅक गाऊनमधील फोटो सोशल मिडियावर बराच व्हायरल होत आहे. हॉटनेसच्या बाबतीत नेहमीच अव्वल असणा-या उर्वशी ने हे फोटोज आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी हे फोटो पाहिले आहेत. यात उर्वशीचा लूक खूपच सेक्सी आणि हॉट दिसतआ हे.
आपल्या चाहत्यांना घायाळ करतील असे फोटो उर्वशीने शेअर करुन या फोटोला तिने '’m not weird; I’m a limited edition' असे कॅप्शन दिले आहे. याचाच अर्थ मी जरी तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरी लिमिटेड एडिशन आहे असे म्हटले आहे.
पाहा उर्वशी रौतेला चे फोटोज:
हेदेखील वाचा- अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा लाल जॅकेटमधील बोल्ड फोटोशूटने सोशल मिडियावर लावली आग, Watch Video
उर्वशी रौतेला मॉडेल असून 2013 मध्ये तिने 'सिंह साहब द ग्रेट' या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'रेस-3', 'सनम रे', 'भाग जॉनी', 'ग्रेट ग्रँड मस्ती', 'काबिल' यांसारख्या सिनेमातून काम केले आहे. मात्र आतापर्यंत तिचा कोणताही सिनेमा हिट ठरलेला नाही.
उर्वशी चित्रपटात जरी कमी दिसत आली तरीही ती अनेक पार्ट्यांमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसते. यात तिचा ड्रेसिंग सेन्स आणि तिच्या मादक अदा तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ करणा-या असतात.