टाइगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ चा हॉट बिकीनी अवतार; सोशल मीडियात चर्चेत असलेल्या फोटोने चाहते दंग (See Pic)
Krishna Shroff (Photo Credits: Instagram)

Krishna Shroff Hot Pics: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) सध्या भलतीच चर्चेत आहे. तिचा हॉट अंदाज सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देणारा तिचा हॉट अंदाज अनेकांचे मन जिंकत आहे. कृष्णाने आजच सोशल मीडियावर नवाकोरा बिकीनी फोटो (Bikini Photo) पोस्ट केला आहे. कृष्णाचा हा हॉट आणि सेक्सी अवतार सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या फोटोने चाहते दंग झाले आहेत. बॉयफ्रेंडसोबत बोल्ड अंदाजात दिसली जॅकी श्रॉफ याची मुलगी कृष्णा श्रॉफ, सोशल मीडियात फोटो व्हायरल (Photo)

कृष्णा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. आपल्या चाहत्यांसाठी ती अनेकदा आपले हॉट, सेक्सी फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. कृष्णाने आपला नवा हॉट फोटो शेअर करताना लिहिले की, "के सरा सरा."

कृष्णा श्रॉफ पोस्ट:

 

View this post on Instagram

 

Que sera, sera. 🌸

A post shared by Krishna Shroff (@kishushroff) on

कृष्णाला सिनेमा दिग्दर्शनात अधिक रस असल्याने वडील व भावाप्रमाणे अभिनय न करता तिला दिग्दर्शक व्हायचे आहे. कृष्णाच्या हॉट फोटोंसोबतच टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी हिच्या सोबतचा कृष्णाचा टिक टॉक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.