बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लियोन (Sunny Leone) आपले एकाहून एक सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. हे फोटो पाहून भल्याभल्यांना घाम फुटेल अशा मादक अदा ती देत असते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांसाठी घरातील कामे आणिल सोशल मिडिया हे एकच मनोरंजनाचे साधन बनलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन मुळे घरात बोअर झालेल्या आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी सनी लियोनने तिचा निळ्या बिकिनीमधील एक सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो आणि त्यात तिने दिलेल्या मादक अदा पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.
हा फोटो सनी ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्या खाली 'उन्हाळ्याचे दोन दिवस, ज्यात प्रेम न करण्यासारखे काय आहे, असे लिहिले आहे.
पाहा फोटो
हेदेखील वाचा- Sunny Leone चा याआधी कधीही पाहिला नाही असा काळ्या गाऊनमधील हॉट बॅकलेस फोटो
सनी लियोन चा हा फोटो प्रसिद्ध छायाचित्रकार डब्बू रतनानी काढला आहे जो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी तिने आपला काळ्या रंगाचा बॅकलेस (Backless) गाऊन मधील हॉट फोटो शेअर केला होता.हा फोटो देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. एका बाजूने काढलेल्या फोटोमध्ये सनी लियोनचा कमनीय बांधा पाहून सा-यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.