शिल्पा शेट्टी चा टॉलिवूड स्टाईल TikTok व्हिडिओ, तामिळ स्टार थलापति विजय चा गाण्यावर धरला ठेका, Watch Video

हे डान्स खास थलापति विजय साठी तिने डेडिकेट केल्याचे देखील तिने म्हटले आहे.

Shilpa Shetty Tollywood (Photo Credits: Tiktok)

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) सध्या सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालतेय. याआधी तिने आपले योगाचे व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे मन जिंकले होतेच मात्र आता तिच्या टिकटॉक व्हिडिओ ने ती अनेकांना वेडं लावत आहे. नुकतेच तिचे टिकटॉकर 15 मिलियन फॉलोअर्स झाले. लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी एकाहून एक गमतीशीर, मजेशीर व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत आहे. नुकताच तिने एक टॉलिवूड स्टाईल डान्सचा टिकटॉक व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर अनेक लोक पसंत करत आहे.

शिल्पा शेट्टी तामिळ सुपरस्टार थलापति विजय याच्या 'वाथी कमिंग' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे डान्स खास थलापति विजय साठी तिने डेडिकेट केल्याचे देखील तिने म्हटले आहे. TikTok साठी शिल्पा शेट्टी चा झालेला हा अवतार पाहून तुम्हीही क्षणभर व्हाल अवाक्, Watch Video

पाहा व्हिडिओ:

@theshilpashettyThis is for you ##thalapathyvijay . Love this song! . 💃 ##Tamil ##tiktoktamil ##dance ##love ##tamilsong ##duetwithshilpa ##dancewithme♬ Vaathi Coming (From "Master") - Anirudh Ravichander;Gana Balachandar

नुकताच तिने आपला एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील तिचा अवतार पाहून तुमची झोपच उडेल.

'आँखे जब खोलेगा तो पाएगा मुझे' असे म्हणत तिने आपला भयानक चेहरा आपल्या चाहत्यांना दाखविला आहे. नुकताच तिने एक नवा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता. हा एक मराठमोळ्या गाण्यावर व्हिडिओ आहे. त्यावर राज आणि शिल्पा च्या खट्याळ गोष्टी पाहून तुम्हाला पोट धरून हसायला लावतील. शिल्पा शेट्टी या व्हिडिओमध्ये 'सूया घे पोत घे' या गाण्यावर यावर धमाल हावभाव देताना दिसत आहे