Sherlyn Chopra Red Hot Bikini Photo: शर्लिन चोपड़ा चा लाल रंगाच्या बिकिनीमधील हा सुपरसेक्सी व्हिडिओ पाहून भल्याभल्यांची उडेल झोप, Watch Video

याखाली तिने "लोकांना अगदी प्रेमाने आणि तितक्याच उत्कटतेने घायाळ करणारी अशी तिची ओळख आहे" असे या व्हिडिओखाली म्हटले आहे.

Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

आपल्या हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोज तसेच व्हिडिओज ने भल्याभल्यांची झोप उडविणारी शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) सोशल मिडियावर बरीच चर्चेत आहे. तिचे एकाहून एक हॉट फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. याआधी तिने आपल्या शर्लिन चोपड़ा अॅप मधून चाहत्यांना अक्षरश: वेडं लावलं. आता पुन्हा एकदा ती REDSHER या ऍप च्या माध्यमातून तिचे हे हॉट आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओज शेअर करत आहेत. नुकताच तिने या अॅपमध्ये तिचा लाल बिकिनीमधील एक हॉट व्हिड़िओ शेअर केला आहे. या व्हिडिओची झलक तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिनने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. याखाली तिने "लोकांना अगदी प्रेमाने आणि तितक्याच उत्कटतेने घायाळ करणारी अशी तिची ओळख आहे" असे या व्हिडिओखाली म्हटले आहे.

पाहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

She is known for killing passionately and softly 💘 Watch the full video of KILLING SOFTLY in 'New Releases' on REDSHER Click on the link in bio to download the REDSHER APP on Google Play Store or to go to the REDSHER WEBSITE REDSHER has 2 subscription plans: 299/- per month 2999/- per year Customer Support: support@redsher.com Follow us on Twitter: @redsherofficial Instagram: @redsherofficial Facebook: redsherofficial Youtube: http://tiny.cc/idq4rz

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान,शर्लिन ने या REDSHER ऍप ची निर्मिती करण्यामागे एक वेगळा विचार असल्याचे सांगितले होते, "चित्रपट निर्माते, दिग्दर्शक कामाच्या बहाण्याने उशिरा भेटायला बोलवायचे त्यांचा हेतू वेगळा असायचा या सगळ्याला मी कंटाळून आत्मनिर्भर व्हायचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली" असे शर्लिनने सांगितले होते.