Sherlyn Chopra Sexy Video: शर्लिन चोपड़ा ची वर्कआऊटनंतर शरीराच्या 'त्या' भागावर आलेली चमक पाहून तुमचेही डोळे भिरभिरतील
या व्हिडिओ खाली शर्लिनने 'वर्कआऊटनंतर माझ्या शरीरावर येणारी चमक पाहा' असे लिहिले आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात 3 मे ठेवण्यात आलेल्या लॉकडाऊन अजून 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी तसेच त्यांच्याशी जोडलेले राहण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून काही ना काही पोस्ट शेअर करत असतात. त्याचप्रमाणे मॉडेल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) ही देखील आपल्या चाहत्यांना खूश ठेवत आहे मात्र आपल्या वेगळ्या अंदाजात. आपले एकाहून एक हॉट आणि सेक्सी व्हिडिओज, फोटोज शेअर करुन ती आपल्या चाहत्यांना खूश ठेवत आहेत. तसेच आपलेले वर्कआऊट करताना हॉट फोटो देखील ती शेअर करत आहे. तसेच वर्कआऊटचे व्हिडिओ देखील पोस्ट करत आहे. मात्र नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ वर्कआऊट नंतरचा आहे. या व्हिडिओ खाली शर्लिनने 'वर्कआऊटनंतर माझ्या शरीरावर येणारी चमक पाहा' असे लिहिले आहे.
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
After workout glow.. 💋 #fitness
A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on
या व्हिडिओमध्ये ती आपला कंबरेवरचा भाग दाखवत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे डोळे चकाकल्या शिवाय राहणार नाही
काही दिवसांपासून कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे जिम बंद असल्या कारणाने घरीच ती आपला व्यायाम करत आहे. शर्लिनच्या मते तुम्ही घराबाहेर पडण्याऐवजी शर्लिन चोपडा ऑफिशियल वरील व्हिडीओज पाहून स्वतःचे मनोरंजन करून घेऊ शकता असे सांगितले होते.