शम्मी कपूर च्या गाण्यावर चक्क कार मध्ये हॉट बेली डान्स करताना दिसली शर्लिन चोपड़ा, Watch Video
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

आपल्या मादक अदांमुळे, हॉट व्हिडिओज आणि फोटोज मुळे नेहमीच चर्चेत असलेली मॉडल तसेच अभिनेत्री सध्या चर्चेत आहे ती तिच्या 'शर्लिन चोपड़ा अॅप' (Sherlyn Chopra App) मुळे. आपले एकाहून एक हॉट आणि सेक्सी व्हिडिओ ती या अॅपमध्ये शेअर करत आहे. मात्र हे सर्व करत असताना शर्लिनने कारमधील एक हॉट बेली डान्स (Hot Belly Dance) करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती चक्क शम्मी कपूर च्या 'बदन पे सितारे लपटे हुए' या गाण्यावर कारच्या सीटवर बसून बेली करताना दिसत आहे.

या व्हिडिओत तिच्या कमरेच्या मूव्ह आणि तिच्या मादक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करतील हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Badan Pe Sitaare 💘 What’s your favourite Shammi Kapoor track?

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

 

View this post on Instagram

 

Part 2 💋 Loving it!!! 🔥

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

हा व्हिडिओ सोशल मिडियामध्ये खूपच व्हायरल होत असून तुम्हाला शम्मी कपूर यांचे कोणते गाणे आवडते, असा प्रश्न शर्लिन ने या व्हिडिओखाली विचारला आहे. हा व्हिडिओ तिने 2 पार्ट मध्ये शेअर केला आहे.

हेही वाचा- मादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट

आपल्या बोल्ड आणि सेक्सी व्हिडिओज ने सोशल मिडियावर खळबळ उडवून देणारी शर्लिनच्या व्हिडिओज ला आता काही अंत नाही, असंच म्हणावं लागेल.