शर्लिन चोपड़ा च्या या 'Dirty' हॉट अदा पाहण्यासाठी तुम्ही आहात का तयार? एकट्यात पाहा हा व्हिडिओ
पण शर्लिन ला त्याचा काहीही फरक पडणार नाही असंच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर वाटेल. ह्या व्हिडिओ ला तिने Dirty व्हिडिओ असं म्हटलं आहे.
रुपेरी जगतातील आपल्या हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) अशा मादक अदांनी लोकांना वेड लावलेली शर्लिन चोपड़ा (sherlyn Chopra) आपल्या 'शर्लिन चोपड़ा अॅप' (Sherlyn Chopra App) च्या माध्यमातून हॉटनेसच्या सर्व सीमा ओलांडतेय. तिचा नुकताच समोर आलेला व्हिडिओ पाहून अनेक जण हा व्हिडिओ पाहून घाम फुटेल तर काही जणांना ती अश्लीलतेचा कहर गाठतेय असं वाटेल. पण शर्लिन ला त्याचा काहीही फरक पडणार नाही असंच तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर वाटेल. ह्या व्हिडिओ ला तिने Dirty व्हिडिओ असं म्हटलं आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कंगना रनौत च्या 'क्वीन' सिनेमामधला सीन आठवेल ज्यात कंगना एक Sex accessories ची खरेदी करते. त्यात तिने ज्या वस्तू दाखवल्या आहेत त्यातीलच एक गोष्ट शर्लिनने या व्हिडिओत परिधान केली आहे. शर्लिन ने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओच्या खाली तिने असंही म्हटलयं की, तुम्हाला आवडतं करा Dirty, तुम्हाला आवडतं का Messy. जर आवडतं असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
हॉट बॉम्ब 'शर्लिन चोपड़ा' चा गुलाबी रंगातील बिकिनीचा सोशल मिडियावर उडणार भडका, Watch Video
आपल्या बोल्ड आणि सेक्सी व्हिडिओज ने सोशल मिडियावर खळबळ उडवून देणारी शर्लिनचे ही व्हिडिओज ला आता काही अंत नाही, असंच म्हणावं लागेल.