Shanaya Kapoor Superhot Bikini Photo: शनाया कपूर च्या हॉट बिकिनी फोटो पाहून सर्वांच्या खिळतील नजारा, बॉलिवूड पदार्पणाआधीच अभिनेत्रीची सोशल मिडियावर क्रेज

शनायाची ही पोस्ट वाचल्यानंतर तिच्या कुटूंबासह तिच्या मित्रपरिवाराने, बॉलिवूडकरांनी आणि चाहत्यांनी तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या

Shanaya Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये आपली घराणेशाही असूनही अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) म्हणावा तेवढा यशस्वी झालेला नाही. मात्र आता याउलट त्याची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच प्रचंड लोकप्रिय झालेली पाहायला मिळत आहे. तिचे सोशल मिडियावर अनेक फॉलोअर्स असून तिने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकतीच तिने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची घोषणा करत तिने आपले हॉट फोटोज (Hot Photos) सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात तिचा बिकिनीमधील हॉट फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शनाया ने आपले हॉट फोटोज शेअर करुन "आपण करण जौहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शन (Dharma Production) सह बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहोत" असे सांगितले आहे. 'या चित्रपटाला घेऊन आपण खूपच उत्साहित आहोत. आम्ही काय करायला जाणार आहोत हे तुमच्यासमोर आणण्यासाठी मी जास्त वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आमच्यासोबत जोडलेले राहा' असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanaya Kapoor 🤎 (@shanayakapoor02)

शनायाची ही पोस्ट वाचल्यानंतर तिच्या कुटूंबासह तिच्या मित्रपरिवाराने, बॉलिवूडकरांनी आणि चाहत्यांनी तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या.हेदेखील वाचा- Alia Bhatt Bikini Photo: आलिया भट्ट ने शेअर केला अंडरवॉटर फोटो; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanaya Kapoor 🤎 (@shanayakapoor02)

शनायाच्या या पोस्टला सुहाना खानसह करिश्मा कपूर, अंजिनी धवन, मनीष मल्होत्रा, अनिल कपूर, भावना पांडे, निलम कोठारी, अंतरा माळी यांसारख्या अनेक स्टार्सनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

शनाया आधी करण जौहरने आलिया भट्ट, वरुण धवन, अनन्या पांडे, तारा सुतारियासह अनेक स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये आपल्या चित्रपटांतून लाँच केले होते. यासाठी करण खूप प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे तो अनेकदा ट्रोल सुद्धा दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif