Sara Ali Khan च्या मालदिव्समधील या हॉट लूक ने चाहत्यांचे लक्ष घेतले वेधून, See Pics

या सारा अली खानने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.

Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

नुकतीच कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये झळकलेली सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या मालदीव्समध्ये आपला छान वेळ घालवत आहे. तसे मालदीव्स अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींजचे व्हेकेशन ठिकाण ठरलं आहे. याआधीही सारा अली खान मालदीव्स एकाहून एक सरस फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आज पुन्हा सारा अली खान मालदिव्समधील बोल्ड फोटोज (Bold Photos) समोर आले आहेत. या फोटोमध्ये सारा निळ्याशार अशा अथांग समुद्रात सुट्ट्यांचा छान आनंद घेताना दिसत आहे. या सारा अली खानने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.

सारा अली खानच्या या फोटोमध्ये ती समुद्रालगत असलेल्या हॉटेलमध्ये छान फोटोशूट करताना दिसत आहे. यात तिने वर छान डिझाईन असलेला ड्रेस घातला आहे. सारा ची या फोटोमधील अदा खूपच हॉट आणि हटके आहे.हेदेखील वाचा- Katrina Kaif ने निळ्याशार समुद्रकिनारी केलेले 'हे' ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोशूट पाहून चाहते होतील दंग, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खानचे हे फोटोज सोशल मिडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. या फोटोजला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सारा अली खान सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. याआधीही ती आपल्या भावासह मालदीव्सला गेली होते. त्यावेळचे तिचे हॉट बिकिनीतील फोटोज देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

दरम्यान कुली नंबर 1 च्या रिमेकमधील गाणी आणि साराचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला. यातील हुस्न है सुहाना हे गाणे आणि त्यावरील वरुण धवन आणि सारा अली खानचा डान्स देखील चाहत्यांना प्रचंड आवडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif