Sara Ali Khan Hot Bikini Photos: सारा अली खान निळ्या बिकिनीतील हॉट फोटोजनी चाहत्यांवर घातली मोहिनी, पाहा मालदिव्समधील तिचे Sexy Pics

आताही तिने मालदीव्समध्ये काढलेले बिकिनीतील फोटोज (Hot Bikini Photos) सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Sara Ali Khan Hot Bikini Photos (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत असते. आपले खाजगी आयुष्याबाबत सतत अपडेट्स देत ती आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच जोडलेली असते. त्यामुळे सोशल मिडियावर देखील ती नेहमी चाहत्यांच्या गराड्यातच असते. सध्या सारा अली खान आपला भाऊ आणि आईसोबत मालदिव्समध्ये छान सुट्टी एन्जॉय करत आहे. याआधीही ती अनेकदा मालदिव्सला गेली आहे. तेथील फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आताही तिने मालदीव्समध्ये काढलेले बिकिनीतील फोटोज (Hot Bikini Photos) सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोजमध्ये तिने निळ्या रंगाची हॉट बिकिनी घातली असून तिचे मालदिव्सच्या निळ्याशार समुद्रात तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे.हेदेखील वाचा- Sara Ali Khan च्या मालदिव्समधील या हॉट लूक ने चाहत्यांचे लक्ष घेतले वेधून, See Pics

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खानच्या या फोटोजला 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सारा अली खानचे 30 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. सारा अली खान खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपला चांगला जम बसवला. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी असली तरीही तिने स्वत:ला सिद्ध केले.

सारा अली खानने 2018 साली केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत होता. त्यानंतर साराने सिम्बा, लव आज कल 2, कुली नंबर 1 या चित्रपटात काम केले.