कतरिना कैफ हिचा साडीमधील हॉट लूक पाहून सलमान खान एकटक पाहतच राहिला, फोटो सोशल मीडियात व्हायरल
Salman Khan And Katrina Kaif (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (katrina kaif) यांचा चित्रपट 'भारत' (Bharat) येत्या 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी सलमान आणि कतरिना हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वस्त असून प्रत्येक ठिकाणी या दोघांचे फोटो पाहायला मिळत आहेत. नुकताच सलमान आणि कतरिना यांचा एक फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

तर खासकरुन कतरिना भारत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बहुधा साडी घातलेल्या लूकमध्येच उपस्थिती लावताना दिसून येत आहे. त्यामुळे कतरिनाने घातलेल्या साड्यांची चर्चा होत असून त्यामधील एका साडीत कतरिना एकदम हॉट लूक मध्ये दिसून आली आहे. त्यामुळे खुद्द सलमान खान धक्क झाला असून तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(Bharat Movie Aithey Aa Song: सलमान खान आणि कैटरीना कैफ यांचं 'इथ्थे आ...' गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

सलमान खान याने कतरिनाच्या या हॉट लूकबद्दल ट्वीट सुद्धा केले असून आपल्या मनातील तिच्याबद्दलची गोष्ट सांगितली आहे. दरम्यान भारत सिनेमात सलमान आणि कतरिना मुख्य भुमिकेत दिसून येत आहे.