Rana Daggubati - Miheeka Bajaj Haldi Ceremony: अभिनेता राणा दग्गुबाती ची होणारी बायको मिहिका वर चढला हळदीचा रंग; पाहा या सोहळ्यातील मिहिकाच्या दिलखेचक अदा, Watch Photos

मिहिकाने हळदी समारंभासाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. मिहिकाने आनंद काबराने डिझाईन लेहंगा परिधान केला होता. त्यावर सिरेमिक ज्वेलरी घातली होती.

Mihika Bajaj (Photo Credits; Instagram)

बाहुबली फेम भल्लालदेव म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका राणा दग्गुबाती Rana Daggubati  लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या 8 ऑगस्टला राणा आणि मिहिका (Mihika) लग्नबंधनात अडकले जाणार आहे. या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. बुधवारी म्हणजेच 5 ऑगस्टला या दोघांच्या घरी हळदी समारंभा पार पडला. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी अगदी साधेपणाने हा सोहळा पार पडला. या समारंभात मिहिकाच्या गालावर चढलेल्या हळदीचा रंग काही औरच होता. या सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर सध्या व्हायरल होत आहेत.

मिहिकाने हळदी समारंभासाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती. मिहिकाने आनंद काबराने डिझाईन लेहंगा परिधान केला होता. त्यावर सिरेमिक ज्वेलरी घातली होती.

पाहा फोटोज:

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

Mr and Mrs. #RanaMiheeka 💞👌😍 #beautifulpair @ranadaggubati #RanaDaggubati #MiheekaBajaj

A post shared by Mango Telugu Cinema (@mangotelugucinema) on

हेदेखील वाचा- अभिनेता राणा दग्गुबाती च्या होणा-या बायकोने मास्क घालून केले झकास प्री-वेडिंग फोटोशूट (See Pics)

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

New bride-to-be #MiheekaBajaj 💛💚 looks Gorgeous in Haldi ceremony! 👌😍😍 @ranadaggubati #RanaMiheeka #Miheeka #RanaDaggubati #HaldiCeremony

A post shared by Mango Telugu Cinema (@mangotelugucinema) on

राणा दग्गुबाती और मिहीका बजाज यांचे लग्न येत्या 8 ऑगस्टला हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये होईल आणि यात 30 लोकांपेक्षा जास्त लोक सामील नसणार. हे लग्न तेलुगू आणि मारवाडी या दोन्ही पद्धतीने होईल. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात येणा-या सर्व पाहुण्यांची कोविड-19 ची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लग्नसोहळ्यात प्रत्येक ठिकाणी सॅनिटायजर ठेवण्यात येईल आणि सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now