हॉट गर्ल राखी सावंत हिने स्वत:च्या हनिमूनसाठी हॉटेलमध्येच बनविला हा स्पेशल स्विमिंग पूल, Watch Video
त्यात तिने आपले हनिमूनचे फोटो शेअर केले. यात आता भर म्हणून ती आपल्या हनिमूनसाठी ज्या हॉटेलमध्ये राहत आहे तिथे तिने आपल्या हनिमूनसाठी एक स्पेशल स्विमिंग पूल बनविल्याचे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
राखी सावंत हिच्या लग्नाविषयी, नव-याविषयी अनेक चर्चांना उधाण आलेले असताना खुद्द राखी सावंतनेच (Rakhi Sawant) 'स्पॉटबॉय ई' ला दिलेल्या मुलाखतीत आपण लग्न केले असल्याचे कबुल केले आहे. मी माझ्याच एका चाहत्याशी लग्न केलं आहे. एक असा चाहता जो फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो, असं ती म्हणाली. 'रितेश असं त्याचं नाव आहे. तो युकेमध्ये व्यावसायिक आहे. तो युकेमध्येच राहतोमाहितीही तिने दिली. त्यानंतर राखीने आपल्या हनिमूनचे बरेच फोटो सोशल मिडियावर शेअर केले. त्यात तिने आपले हनिमूनचे फोटो शेअर केले. यात आता भर म्हणून ती आपल्या हनिमूनसाठी ज्या हॉटेलमध्ये राहत आहे तिथे तिने आपल्या हनिमूनसाठी एक स्पेशल स्विमिंग पूल बनविल्याचे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत आपल्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल नसून हॉटेलमधील या खास जागेला आपला स्पेशल हनिमून पूल बनविला असल्याचे सांगत आहे.
या व्हिडिओसोबत आपल्या पतीसोबत हनिमूनला गेलेल्या राखीने आपले बाथ टब मधील सेक्सी फोटो देखील शेअर केले आहेत.
तोंडाला फेस आणतील असे हे फोटो पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. थोडक्यात राखी आपला हनिमून खूप एन्जॉय करत आहे असं म्हणायला हरकत नाही.
बऱ्याच काळापासून टेलिव्हिजन कार्यक्रमांची निर्मिती करण्याची आपली इच्छा होती जी आता साकार होणार आहे, असं म्हणत एक चांगला व्यक्ती पती म्हणून आपल्या आयुष्यात आणल्याबद्दल तिने देवाचे आभार मानलेत.