टीम इंडियासाठी पूनम पांडेचे पुन्हा अंगप्रदर्शन ; शेअर केले 'हे' हॉट फोटोज
पूनम पांडे (Photo Credits: Twitter)

कामापेक्षा आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे पूनम पांडे. आता पुन्हा एकदा तिने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आशिया कप 2018 भारत-पाकिस्तान सामना रंगला. या मॅचबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि यावर पूनम पांडेने हॉटनेसचा तडका लावला आहे.

पूनमने सोशल मीडिया अकाऊंटवर बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करताना पूनमने लिहिले की, मॅचचा दिवस... आशिया कप 2018. आता येईल खरी मज्जा. मी तयार आहे तुम्ही तयार आहात का?

त्यानंतर पूनमने मॅचदरम्यान तिचे अनेक हॉट फोटोज शेअर केले.

या फोटोजवर युजर्संनी भरभरून कमेंट्स केल्या. पूनमचे सोशल मीडियावर फॅन फोलोईंग जबरदस्त आहे.

भारत-पाकिस्तान मॅचबद्दल बोलायचे झाल्यास भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवला. टॉस हरल्यानंतर भारताने प्रथम बॉलिंग केली. 43.1 ओव्हरमध्ये पाकिस्ताने 162 रन्स धावा केल्या. भारताने केवळ 29 ओव्हरमध्ये 2 विकेट गमवून आपले लक्ष्य साधले.