Video: पूनम पांडे हिने सेक्सी क्लीवेज दाखवत इन्स्टाग्रामवर शेअर केला हॉट व्हिडिओ
Poonam Pandey | (Photo credit: Instagram)

बॉलीवूड अभिनेत्री आणि हॉट मॉडेल पून पांडे (Poonam Pandey) हिने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पूनम आपला सेक्सी क्लीवेज दाखवून आपल्या चाहत्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करत आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओखाली पूनमच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या असता अनेकांनी या व्हिडिओला हॉट व्हिडिओ असे संबोधले आहे. मात्र, या मंडळींना हा व्हिडिओ नेमका कोणत्या कारणामुळे हॉट वाटतो हे मात्र समजू शकले नाही.

व्हिडिओवर एकूण नजर टाकली असता या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे. तर, कॉमेंट करणारांची संख्याही मोठी आहे. पूनमचे या आधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांनीही तितकीच दाद दिली आहे. पूनम पांडे ही सोशल मीडियावर जोरदार कार्यरत राहते. सातत्याने ती सोशल मीडियावर आपले हॉट फटो आणि व्हिडिओ अपलोड करत असते. (हेही वाचा, पुन्हा टॉपलेस झाली पूनम पांडे; नग्न शरीराचे दर्शन आणि मादक अदा, असा आहे दुसरा 'DIRTY' व्हिडीओ)

पूनम पांडे इन्स्टाग्राम व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Brand New Video 'VIRGIN' Check out the Link in my BIO.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

मॉडेल पून पांडे केवळ आपले सेक्सी फोटो, व्हिडिओच सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. तर, ती अनेकदा सोशल मीडियावर लाईव्ह येते आणि चाहत्यांसोबत संवादही साधते. पूनम पांडे हिने अनेकदा लाईव्ह असतानाही आपला हॉट जलवा दाखवला आहे. जो चाहत्यांनीही लाईक केला. या व्हिडिओलाही चाहते लाईक करताना दिसत आहेत.